तुझ्या नावाने चिडवण,आता मला आवडू लागलय.
माझ्या नावापुढे मी,तुझा नाव जोडू लागलोय....!
तुझा हसण तुझा असण,...आता गोड वाटू लागलय.
न बोलताही तुझा आवाज मी मनात दाटवू लागलो ....!
तुझी भेदक वृत्ती, कटाक्ष नजर, मी डोळ्यात सामाऊ लागलोय....
तू नसताना तुला आठवायचं,आता प्रयत्न करू लागलोय....!
तू माझ्याकडे येण्याची,मी प्रतीक्षा करू लागलोय.
मनामध्ये आज मी माझ्या,फक्त तुला साठवू लागलोय....!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top