Friday, October 18, 2013

सॉरी

एक प्रेमळ विनोदी सत्य:
मुलगा जेव्हा चूक करतो
तेव्हा मुलगी त्याच्यावर ओरडते....!!!
मुलगा बोलतो "सॉरी"
..
...
...
..
मुलगी जेव्हा चूक करते
तेव्हा मुलगा तिच्यावर ओरडतो....!!!!
मुलगी रडायला लागते..
मग मुलगाच परत बोलतो "सॉरी"...!!
Reactions: