Thursday, August 15, 2013

ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात
कोणिच कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तरमला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळालातर मधूरसंगिताची मला गरज नाही,
जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही,
जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्याजगाची सुध्दा मला गरज नाही...
Reactions: