मराठी स्टेटस प्रेम

"प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी 
"म" म्हणजे मन माझ.प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.


Marathi Quotes on Love 1


"जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"
आपलं छोटस घर असाव 
आणि त्यामध्ये आपली 
"कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.There's only 1 thing 2 do 3 words 4 you I LOVE YOU.शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर...!!देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे...!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे....!!तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ....
अग वेडे कस सांगू ,
...तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते...

मराठी स्टेटस प्रेम मराठी स्टेटस प्रेम Reviewed by Hanumant Nalwade on July 17, 2015 Rating: 5
Powered by Blogger.