Monday, August 19, 2013

ती जा म्हटली


जो आता या जगात नाही...!!
तिच्या मागे तो रोज जात असे,ती जिथे, तो तिथे......
एक दिवस ती म्हटली,"का रे माझ्यामागे
सारखा फिरत असतोस ? जा इथून.....
तो म्हणाला,"तिला तू खुश राहशील
का ???ती हो म्हणाली.....
आणि ?????
आणि ?????
आणि ?????
तो,
कायमचाचं निघून गेला.....या जगातून,आम्ही मुलं असतोचं असे, मुलींनसाठी वाटेल ते करणारे...
ती जा म्हटली,
Reactions: