तिच्या मागे तो रोज जात असे


जो आता या
तिच्या मागे तो रोज जात असे,ती जिथे, तो तिथे......
एक दिवस ती म्हटली,"का रे माझ्यामागे
सारखा फिरत असतोस ? जा इथून.....ती जा म्हटली,
तो म्हणाला,"तिला तू खुश राहशील
का ???ती हो म्हणाली.....
आणि ?????
आणि ?????
आणि ?????
तो,
कायमचाचं निघून गेला.....या जगातून,आम्ही मुलं असतोचं असे, मुलींनसाठी वाटेल ते करणारे...
जगात नाही...!!
Previous Post Next Post