कुणाचं नसतं..

डोळे तर आपले असतात वाट मात्र दुसऱ्याची बघतात, . हात तर आपले असतात घडवतमात्र दुसऱ्याना असतात, . वेदना अंतरीच्या असतात, अश्रू मात्र डोळ्यातून निघतात... . मन तर आंपल असतं झुरत मात्र दुसऱ्यासाठी असतं... . हे असलं कसलं नात असतं.. " खरचं कुणी कुणाचं नसतं...

Share on Google Plus

About Hanumant Nalwade