कळत नव्हते प्रेम म्हणजे काय....... तरी तुझ्या प्रेमात पडले मी.. तुझ्या सोबत जगण्याचे सुन्दर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यात सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाच असते उशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणे स्वताला विसरून गेले मी.. पण नशिबाला मान्य नव्हते तुझ्या सोबत जगावे मी .

गूगल ऐडवर्ड्स

 
Top