एक विनंती आहे ..... दुरच जायच असेल तर जवळचयेऊ नका, busy आहे सांगुन टाळायच असेल तर वेळच देऊ नका......

एक विनंती आहे ..... साथ सोडून जायचच असेल तर हाथपुढे करुच नका , मनातून नंतर उतरायचचअसेल तर मनात आधी भरूच नका.........

एक विनंती आहे ..... चौकशीभरे call काळजीवाहू smsयांचा कंटाळाच येणार असेल तर misscall च देऊ नका, memory full झालिये सांगुन delet च करायचा असेल तर नंबर save च करू नका.......

एक विनंती आहे ..... मौनव्रत स्वीकारायच असेल तर आधी गोड गोड बोलूच नका , सीक्रेट्स share करायचीचनसतील तर मनाच दार उघडूच नका.....

एक विनंती आहे ..... माझ्या काळजी करण्याचा त्रासचहोणार असेल तर मला आपल म्हणुच नका , अनोळखी होउनच वागायच असेल तर माझ्या बद्दल सगळ जाणुच नका....

एक विनंती आहे ..... अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर आधी डाव मांडूच नका, रागावूननिघून जायचच असेल तर आधी माझ्याशी भांडूच नका .....

एक विनंती आहे ..... सवयीच होइल म्हणुनतोडायच असेल तर कृपया नातं जोडूच नका , फाडून फेकून द्यायच असेल तर माझ्या मनाच पान उलगडूच नका .....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top