मी माझ्या ह्या हातांनी तुझी ओंजळ सुखांनी भरून द्यावी
एकच
इच्छा माझी सये
ह्या मृत माझ्या देहाला पाहून तुझी पापणी ओली न व्हावी ........ हे जग सोडून गेल्यानंतर, माझी एकच इच्छा असेल ती म्हणजे, " पुढच्या जन्मात आश्रू बनून तुझ्या डोळ्यात जन्माला येण"......