प्रेम करायला लागते .

जेव्हा तुम्ही अगदी मनापासून एखाद्यावर प्रेम करता..

तेव्हा त्यांच्या चुका, त्यांनी तुमच्याकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे तुम्हाला राग येत नाही...........

....कारण ते आपलं मन असत ज्याला राग येतो,

पण तिथे आपलं हृदय पण असत जे आपल्या रागावर ताबा मिळवते

आणि पुन्हा प्रेम करायला लागते .....

Previous Post Next Post