तु माझ्यापासून दूर माझ्या हृदयातआठवणींचे पूर
तुझ्या गोड आठवणीच मला दिवस रात्र स्मरतात ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
आपण एकमेकांना भेटलो काही काळ एकमेकांसाठी जगलो
स्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात.....!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top