तिलासहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..? . तीम्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...? . हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधीजाशील का...? . तीम्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..? . गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...? . तीम्हणाली,पाणावलेल्या डोळ्यांनी,नदीलाविचार तीउगाच सागराकडे धावते का??
जगशील का..?
Hanumant Nalwade
0
Tags
जगशील का..?