प्रेम शिकवणारी

असतात काही नाती अशी शब्दात कधी न सांगता येणारी...♥♥ असतात काही नाती अशी कळून सुधा कधी न कळणारी...♥♥ असतात काही नाती अशी फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून जाणारी...♥♥ असतात काही नाती अशी नविसरता आठवणीत राहणारी...♥♥ असतात काही नाती अशी अमृता सारखागोडवाजपणारी... असतात काही नाती अशी दुख विसरुनी प्रेम शिकवणारी...

Previous Post Next Post