खरंच...
काहीच ओळी लागतात न कधी सांगितलेला बोलायेला,
काहीच ओळी लागतात हे संपूर्ण जग सोडायेला,
काहीच ओळी लागतात ते दुखं विसरायला,
अन
काहीच ओळी लागतात, तुला परत शब्दानं मध्ये शोधायेला ...
काहीच ओळी लागतात, तुला परत शब्दानं मध्ये शोधायेला ...

गूगल ऐडवर्ड्स

Top