एकदा एक.

पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह करतो,पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..पोरगा -इतक्या रात्री कोण जागंअसणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येतेआणि म्हणते..
"बाबा म्हणत आहेत...काय द्यायचं ते खुशाल दे ,वाटल्यास मी देतो ,पण त्या मुर्खाला डोअरबेल
वरचा हात काढ म्हण...झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या..
Previous Post Next Post