फ़क्त तुझ्यासाठी.

मुलगा :- आयुष्यातील सर्वात धोकेबाज गोष्ट कोणती ?

मुलगी :- कोणती ?

मुलगा :- हृदयातील धकधक !!

मुलगी :- ती कशी ???

मुलगा :- कारण बघना माझे ह्रदय
माझ्या शरीरात आहे पण
ते धडधड़त आहे
फ़क्त तुझ्यासाठी आणि तुझ्याच तालावर..!!!
फ़क्त तुझ्यासाठी. फ़क्त तुझ्यासाठी. Reviewed by Hanumant Nalwade on June 29, 2013 Rating: 5
Powered by Blogger.