Photo: ♥ एक लव स्टोरी ….दुख:द ♥
खरचं प्रेम होतं तुझ्यावर !! का? तु समजुन
घेतले नाहीस.?
बघुया तुम्हाला पण रडता येते
का ?
एक मुलगा आणि मुलगी यांचे
ए...कमेकावर खूप
प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत
रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण
तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे
….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...शिकवलंस तू
मला प्रेमात पडणं...

वेड्यासारखं प्रेम
करणं तुझ्यावर,
... अन् प्रेमात
तुझ्या वेड होण..!
शिकवलंस तू मला
असंच प्रेमात पडणं...
पण सोडून तू गेल्यावर..
सावरायचं कसं,
विसरून तुला आता एकट
चालायचं कसं,
हे मला कधी जमलेच नाही...!
सोडून तू गेल्यावर,
तुझ्याशिवाय जगायचं कसं...,
हरवलेलं मन माझं, शोधायचं कसं...,
हे तू मला कधी शिकवलंस नाही.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top