एकांत शोधत जातो.

Photo: तू असलीस कि मनी एक वेगळाच नाद असतो
गर्दीत हि बाग फुलावी असा प्रेमळ आभास असतो
कटू उन्हातही तुझ्या सावलीत क्षणभंगुर असतो
मनी मात्र तुझ्या आठवणीचा कल्लोळअसतो
तू असलीस कि स्वप्नाची बहर फुललेली असते
मिठीत तुझ्या मझी दुनिया सामावलीअसते
नाजाने एक अबोल दुनिया मनी वसलेली असते
क्षणा क्षणाला ओठांवर एक वेगळीच कहाणी असते
तू असलीस कि   दुःख जणू ठेगणे वाटते
सुखं चार क्षणाचं मज आकाश्पारी वाटते
स्वप्नातले घरटे कळीपारी फुलवावे वाटते
दुरुनी फक्त तुलाच निरखून पाहावेवाटते
तू असलीस कि तुझ्यातच विरघळून जातो
आठवून क्षण विरहाचे क्षणात विसकटून जातो
आपसूक मग मी माझ्यातच हरवून जातो
असून नसलेला मी पुन्हा एकांत शोधत जातो

AniKet
तू असलीस कि मनी एक वेगळाच नाद असतो
गर्दीत हि बाग फुलावी असा प्रेमळ आभास असतो
कटू उन्हातही तुझ्या सावलीत क्षणभंगुर असतो
मनी मात्र तुझ्या आठवणीचा कल्लोळअसतो
तू असलीस कि स्वप्नाची बहर फुललेली असते
मिठीत तुझ्या मझी दुनिया सामावलीअसते
नाजाने एक अबोल दुनिया मनी वसलेली असते

क्षणा क्षणाला ओठांवर एक वेगळीच कहाणी असते
तू असलीस कि दुःख जणू ठेगणे वाटते
सुखं चार क्षणाचं मज आकाश्पारी वाटते
स्वप्नातले घरटे कळीपारी फुलवावे वाटते
दुरुनी फक्त तुलाच निरखून पाहावेवाटते
तू असलीस कि तुझ्यातच विरघळून जातो
आठवून क्षण विरहाचे क्षणात विसकटून जातो
आपसूक मग मी माझ्यातच हरवून जातो
असून नसलेला मी पुन्हा एकांत शोधत जातो.
Previous Post Next Post