सोडुन जातेय दुर आज तु मला
शेवटचा तुझा तो स्पर्श हवाय मला

नंतर कधीच भेटणार नाही मी तुला
आज तरी नकार देऊ नकोस मला

एकदाच भेटायचय अजुन तरी मला
शेवटचा तुझा तो स्पर्श हवाय मला

माझ्या आठवणीत जपुन ठेवायचय तुला
कधी आलीच जर आठवण तर त्या स्पर्शाला आठवुन जगेन मी खरा

आज वाटतय की सोडलय मी जगाला
तुच जर अशी निघुन जाणार तर कशी चव येणार जगायला

सोडुन जातेय दुर आज तु मला
शेवटचा तुझा तो स्पर्श हवाय मला

गूगल ऐडवर्ड्स

 
Top