आयुष्य....हे असंच असतं. ? कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं, पण अच्यानक हासता हासता रडवतं  आयुष्य...हे असंच असतं. ?
आपण बरंच काही ठरवतो आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं  आयुष्य...हे असंच असतं. ?
भुतकाळातल्या गोड आठवणी वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं आयुष्य...हे असंच असतं. ?
सुखाबरोंबरच दु:खहीं देतं कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं आयुष्य...हे असंच असतं. ?
आयुष्यात खुप काही मिळतं त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं  आयुष्य...हे असंच असतं. ?

गूगल ऐडवर्ड्स

 
Top