"मैत्री" असते . "मैत्री" असते

रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच भेट घ्यावी असेही काही नाही.

मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,
आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात

जिथे बोलण्यासाठी"शब्दांची" गरज नसते,
आनंद दाखवायला "हास्याची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवांची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
तीच तर खरी "मैत्री" असते
"मैत्री" असते . "मैत्री" असते  "मैत्री" असते . "मैत्री" असते Reviewed by Hanumant Nalwade on December 23, 2012 Rating: 5
Powered by Blogger.