Homeअशी काही हसतेस तू तू आणि मी Admin March 28, 2015 0 पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम. जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब, माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं, त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं, तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी, एकच गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे, तू आणि मी..!! You Might Like View all