तूच का आठवलीस.

तूच का आठवलीस...
वेड्या सारख रात्र भर जागलो..
आणि स्वतः च्या मानासोबत उनाड वागलो..
कोण जाने कसकाय..अचानक तू आठवलीस.
शाळे मध्ये सोबत असतानाची..ती
तूझी आठवण तू हळूच मनात पाठवलीस..
तुझ गोड हसन....त्यावर
तुला आम्ही चिडवण..
मग तुझी ती जर्मल ची पेटी..
आणि माझ कातड्याच दप्तर ..
किती गम्मत होती..त्या दिवसांची..
पण तेन्व्हाच ते छोटस मन
कस प्रेमात पडणार....!!
आणि त्या बिचाऱ्याला पण काय कळणार..
पण आज अचानक तू आठवलीस..
आणि माझी ओठ्वर एक प्रेमच हास्य पाठवलीस..
आज तू कुठे आहेस हे पण माहित न्हाय..
आणि शोधाव तस तुझ पूर्ण नाव पण आठवत न्हाय.
किती गम्मत असते न ह्या मनाची..
अचानक वेड्या वाणी जुन्या आठवणी कुरतडत..
आणि मग शोधण्य साठी धडपड करत असत...
..पण मला हेच कलाल नाही कि फक्त तूच का आठवलीस..
फक्त तूच का आठवलीस..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade