जिथे पाहतो तिथे दिसतेस तु,

माझ्या जवळपास भासतेस तु..

तु दुर का असे ना माझ्यापासुन,

... गरज आहे मला तुझी,

तरीही जवळ का गं नसतेस तु..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top