खुप दिवसांनी ती दिसली.

खुप दिवसांनी ती दिसली.......!

आज............
आज खुप दिवसांनी ती दिसली, तिला बघुन असे वाटले
जसे ती माझ्याशी जन्मभरासाठीच रुसली,

जनु गुलाब या फुलाचे प्रेमीँसाठी महत्वच मेले,
जेव्हा तिने माझ्याकडे बघुन नबघीतल्या सारखे केले,

मित्रानसमोर चेह-यावर खोटे हासु आनुण हसत राहीलो,
ति बघेन या आशेने मागुण तिच्याचकङे बघत राहीलो,

आपल्याच जिवनात का असे प्रसंग घडतात,आपन त्यांचावर कितीही जिऊ ओतला तरी का
अस एकट्याला अर्ध्यावर सोडुन जातात,

मन विचार करत असत उत्तर मात्र का सापडत नाही,
कुठल्याही ख-या प्रेम करणा-याला त्याच मनासारख प्रेम का
मिळत नाही.
खुप दिवसांनी ती दिसली. खुप दिवसांनी ती दिसली. Reviewed by Hanumant Nalwade on May 29, 2012 Rating: 5
Powered by Blogger.