आयुष्य .................

मनात खूप काही असतं सांगण्यासारखा पण
काही वेळेला शांत बसनच बरं असतं
 आपलं दुक्ख मनात ठेऊन अश्रू

 लापावान्यातच आपलं भलं असतं
 एकांतात रडलं तरी चालेल
लोकांमध्ये मात्र हसावच लागतं

जीवन हे असंच असतं आपलं असलं

तरी ते इतरांसाठी जागाव लागतं....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top