एक प्रॉमिस
माझ्याकडून जेवढे तुला सुख देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी साथ मी फक्त तुला च देईन...
एक प्रॉमिस
हवाय तुझ्याकडून असच माझ्या मिठी मध्ये हरवशील
असच नेहमी फक्त मला आठवशील
दुखात न कधी रडशील सुखात न कधी मला विसरशील...
एक प्रॉमिस
मी नेहमी तुला सुखात ठेवीन एक क्षण सुद्धा माझ्यापासून दूर न करीन
दिलेले प्रॉमिस जीवन भर निभावेन केलेले प्रेम जन्मभर जपेन...