सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना...
जसे झाड पानांविना जसे फुल सुगंधाविना सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना...
जसा समुद्र पाण्याविना जसा दिवस सुर्याविना सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना...
जशी बाग् फुलंविना जसे आकश चांदण्यांविना सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना...