कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस...
पण हे नक्की कि,ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो...
कदाचित मी तो नाही ज्याची तू वाट बघतेस...
पण ती तूच आहेस जिची मी आतुरतने वाट बघत असतो...
कदाचित मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करतेस...
पण ती तूच आहेस जिच्यावर मी अगदी जीवापाड प्रेम करतो...