बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत..!! जगायला गेलं तर दु:खातही सुख असत..!!

चालायला गेलं तर निखारेही फूले होतात..!! तोंड देता आले तर संकटही शुल्लक असत..!!


वाटायला गेलं तर अश्रूंतही समाधान असत.!! पचवायला गेलं तर अपयशही सोपे असत...!!

हसायला गेल तर रडणेही आपल असत .....!! बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top