तुम्हाला प्रेम झालंय का नाही

हे ओळखण्याच्या आठ निशाणीया..
१)तुम्ही त्यांचे sms पुन्हा पुन्हा वाचता..
२)तुम्ही त्याच्यासमोर यायला घाबरता..
३)जेव्हा तुम्ही त्याच्याविषयी विचार करता तेव्हा तुमचं हृदय जोरजोरात धडकु लागतं..
४)त्याचा नाव ऐकुन आनंदाने एक आपसुक हसु चेहर्यावर उमलते..
६)तुम्ही त्याच्यासाठी काहीही करु शकता..
७)हा लेख वाचतानादेखील तुमच्या मनात त्याच्याविषयीचाच विचार आहे..
८)तुम्ही त्याच्या विचारात इतकं गुंतलाय की यामधला पाचवा पॉँईँट मिसिँग आहे,
हे देखील कळलं नाही तुम्हाला...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade