अजुन कायहवं असतं

मनाच्या साधेपणातच माणसांच मोठेपण
सामावलेलं असतं;
अशी माणसं पहिल्या भेटीतच
लळा लावतात;
त्यांचे आपले ऋणानुबंध कायमचे जुळतात;
अशी जीव्हाळा जपणारी माणसं
भेटली कि आयुष्यात अजुन काय हवं असतं..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade