ह्रदय आणि ताऱ्या मध्ये फक्त
इतकाचं फरक आहे..
की..?????

तारे तुटून जगाच्या इच्छा पूर्ण
करतात..

... आणि..?????

जग आपल्या इच्छा पूर्ण
करण्यासाठी ह्रदय तोडतात...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top