Friday, November 22, 2013

I miss u shona ...


ति मला नेहमी विचारायची
""तु माझाच आहेस ना ?""
आणि मग
मीही तिच्या त्या भोळ्या चेहर्यावरुन....
.
हात फिरवून शप्पत घेऊन सांगायचो
""हो मी तुझाच आहे ।।""
आता तिच मला सोडून गेलीय.....
आता असं
वाटतं.......
मि पण तिला एकदा विचारायला हव
होत
""तु पण माझीच आहेस ना ?? "♥♥

I miss u shona ...
Reactions: