Friday, November 22, 2013

प्रिये फक्त तुझाचसाठी...

तुझ्या प्रीतिचा तो क्षण खुप महत्वाचा आहे माझ्यासाठी
तुझी आठवण आहे फ़क्त माझ्यासाठी...

तुझे सुंदर रूप आहे माझ्यासाठी
तुझ सजन सवारण आहे माझ्यासाठी...

माझ जीवन आहे तुझ्यासाठी
आणि माझ प्रेम आहे प्रिये फक्त तुझाचसाठी...
Reactions: