मुलगा :- कशी आहेस..?

मुलगी :- बरी आहे.

मुलगा :- आई कशी आहे ?

मुलगी :- ती पण बरीच आहे.

मुलगा :- बाबा पण बरेच असणार...?
.
.
.
.
मुलगी :- नाही रे नालायका बाबा एकच आहे :

गूगल ऐडवर्ड्स

 
Top