Sunday, November 24, 2013

प्रेम करा हव्यास नको

एकदा एक मुलगा आणि एक मुलगी बागेत हातात हात,गळ्यात गळे घालून बसलेले असतात
त्याच बागेत एका वयस्कर जोडपे येते,हे त्या तरुण जोडप्याला काळातच नाही ते दोघे त्यांच्याच
धुंदीत असतात,त्यांचे अगदी लाडिक चाळे चालू असतात त्या वृद्ध जोडप्यातील आजोबा त्या
दोघांजवळ एक रिकामी बादली घेऊन जातात व त्या जोडप्याला म्हणतात "अरे बाळानो तुमच प्रेम यात भरून ठेवा "त्या मुलाला काही काळात नाही तो वि४तो म्हणजे काय तेव्हा ते आजोबा म्हणतात "अरे तुमचा जे प्रेम उतू चालाय ना ते साठवण करून ठेवा आत्ताच जर जपून वापरलात ना तर जेव्हा खरी गरज असेल तेव्हा उपयोगी यईल"
हेतू :- प्रेम हे निर्मल जाळासारखा आहे,असताना किंमत काळात नाही आणि जव्हा खरीच गरज असते तेव्हा आधीच उतू गेल्यामुळे उरतो फक्त गाळ.......... प्रेम करा हव्यास नको
Reactions: