Photo

ओंजळ ... आपल्या प्रेमाची काल तू म्हणालीस ...ओंजळीमधून
पानी कधीच गेले गलून .. राहिला फ़क्त ओलावा ....
अग वेडे ... आपले प्रेमाचे घरटे आहे खुप जुने ...
त्याला हा आपला परत नव्याने गिलावा ...
पाणी गेले वाहून ...पण अजुन ओंजळ तर शाबूत
आहे ....याला कमी समजू नकोस ....
पाण्याचे काय ...ते परत पण येइन ...विश्वास ठेव ....
ओंजळ मात्र सोडू नकोस ...
प्रेमामध्ये ओली सुकी चालूच असते ...
आपण फ़क्त प्रेम करायचे ....
एकमेकांच्या प्रेमात सम्पूर्ण जग विसरून जायचे ....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top