Friday, November 22, 2013

आलाय आज

मुलीच्या नजरेतून:- ती पहिल्या बेंचवरुन
वळुन बघते
अणि मनातल्या मनात बोलते,
"thank God!! .. आलाय आज."
.
.
.
मुलांच्या नजरेतून:- मुलाने त्याच्या GF
ला पाहण्याआधीच पूर्ण
क्लास एका सुरात ओरडतो..
"वहिनी आली रे...
Reactions: