Friday, November 22, 2013

कॉलेज लाईफ म्हणजे

८ मित्र...२ बाईक्स....पण पेट्रोल
नाही...!!!
कॉलेज लाईफ म्हणजे ;
परीक्षेच्या आगोदर ची रात्र...६
जिगरी मित्र....पण नोट्स नाहीत...!!!
कॉलेज लाईफ म्हणजे ;
कॉलेज चं बॅक गेट...५ मित्र....पण एकच
सिगरेट...!!!
कॉलेज लाईफ म्हणजे ;
१ मुलगी....६ मित्र....आणि प्रत्येकाचं
सांगणं,'तुझी वहिनी आहे...' !!
कॉलेज लाईफ म्हणजे ;
ते जिगरी मित्र....त्या गप्पा-गोष्टी...
.आणि आयुष्यभराच्या आठवणी...'!!!
Reactions: