राणी सारखं सारखं  स्वप्नात येऊ नकोस..
या ह्रदयाच्या  स्पदनांना वाढवू नकोस..
संपलय गं आता सगळं  पुन्हा तुझे भास होऊ देऊ नकोस..
या वेड्या मनाला  पुन्हा तुझी आस लाऊ नकोस..
अजुनही तुझाचं चेहरा  सारखा डोळ्यांसमोर येतो..
प्रत्येक वेळेस तुझी  ही जादु चालवू नकोस..
मन आजही  तुझ्यासाठीचं झुरतयं..
तुझाचं विचार करतं बसतयं.. प्लीज राणी जर माझी आठवणं
तुला येत नसेलं  तर.. माझ्या आठवणीतं
सारखं येऊ नकोस.. माझ्या आठवणीतं तरी येऊ नकोस..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top