Tuesday, November 26, 2013

डोळ्यांची पापनी ओली झालीआज तुझी आठवन मनात पुन्हा जागी झाली. नकळत माझ्या डोळ्यांची पापनी ओली झाली.
खरच माझ्या हृदयात तुझे स्थान मोठे होते. ख-या प्रेमाची साक्षं म्हणुन आश्रु डोळ्यांत दाटले होते.


असे वाटले तेव्हा खरच खुप रडावे. दुभंगलेल्या काळजाला शरीराबाहेर काढावे.
विसरने जरी अशक्य तुजला मी माझे प्रयत्न सोडनार नाही. तुझे-माझे अपुर्ण प्रेम दुस-यापुढे मांडनार नाही.
Reactions: