Monday, November 25, 2013

ती मला विसरली आहे रे

रोज हसत  बोलनारी मलाही हसायला लावनारी  आज स्वतच गप्प आहे  ती खूप बदलली आहे रे..!!
जी माझ्यासाठी वाट  पहायची आता ती निघून गेली आहे एकटे  चालताना आता खूपच  मी धडपडलो आहे
तिला माझ्या डोळ्यांत  कधी पाणी आवडायचे नाही  आज तिनेच डोळे भरून आणले आहेत  मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी  आज तिनेच एकटे पडले आहे  प्रत्येक शब्द माझ्यात  लिहणारी तीआता तेच पान फाडत आहे  तिचा प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट  मला सांगणारी ती आज ती मला विसरली आहे रे
ती खूपच बदलली आहे रे ...!! नको ग ऐसे दूर करूस  दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे .
I Love You So Much
Reactions: