हे नैसर्गिक आहे



एखादी व्यक्ती आवडणे, हे नैसर्गिक आहे.

तीच्यावर प्रेम करणे हा गुणधर्मच आहे.
पण समोरच्या व्यक्तीच्या मनातलं, न जाणता न समजता प्रेम करत राहाणे, मुर्खपणा आहे.
कारण प्रेम हे होते, पण कोणाला करण्यास, भाग पाडता येत नाही.

म्हणुन
जर एखादी व्यक्ती, मनात घर करुन गेली, तर त्याच वेळी खात्री करुन घ्यावी  नाहीतर आयुष्यभर विरहाचे जीवन, जगण्यास खंबीर राहावे..!!
Previous Post Next Post