मला कुठे जमतं तुझ्यावर चार  शब्द बोलायला .....

तुझ्या सौंदर्याचे  कौतुक माझ्याच  मुखाने करायला

तु म्हणतेस  तुला जराही माझी किंमत नाही पण हृदयाला कोण समजावेल
 
 
 
"माझ्या स्वप्नात का येते ती?"'s photo of Anil Sangle.

 वेळच नसतो  त्याला तुझ्यावर  लिहलेल्या कवितांना

ओठांशी आणून तुला  माझ्या मोहात पाडायला.....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top