आज तुझी खूप आठवण आली, म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,
तुझा जुना नंबर शोधून, बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला,
नंबर अन अवेलेबल दाखवत होता, इथे श्वास सारखा फुलत होता,
का माहित नाही कसतरीच झालेलं, मनात सारखं काहीतरी चाल्लेल,