Sunday, November 24, 2013

माझीच राहणार

मानल कि मी सुंदर नाही, तरी माझ्या छातीत  धडधाडणार हृद्याच आहे ...♥♥

मानल कि तू सुंदर आहेस..पण तुझ्या सौंदर्यावर नाही, तुझ्यावर प्रेम करणारा मीच आहे..♥♥
मानल तुझ्यावर प्रेम करणारे लाखो आहेत..पण तुझ्यावर नि फक्त  तुझ्यावर प्रेम करणारा मीच आहे ..♥♥मानल तू माझी कधीच होऊ शकत नाहीस,पण हे मानूनही तुझ्यावर  जीवापाड प्रेम करणारा मीच आहे .

"तू फक्त माझीच आहेस  आणि माझीच राहणार "
Reactions: