स्वत: च्या जबाबदारी वर वाचा...... एक मुलगी डॉक्टर कडे जाते आणि म्हणते; मुलगी : डॉक्टर , माझ्या ओठांना 'इन्फेक्शन' झालं आहे.... डॉक्टर : बॉयफ्रेंड ला किस कितीदा करते??? मुलगी : वर्षातून एकदा.... . . . . डॉक्टर : इन्फेक्शन नाही हे वेडे.... 'गंज' चढला आहे तुझ्या ओठांना ..