शिकवलेस तू



हसतेस एवढी छान की  हसत रहायला शिकवलेस तू...
बोलतेस एवढी की... बोलत रहायला शिकवलेस तू...
Photo

लाजतेस एवढी छान की  मला आवडायला लागलीस तू...
जीव एवढा लावलास की  प्रेम करायला लावलेस तू...
Previous Post Next Post